प्रशांत घोडके एक आर्दश व्यक्ती महत्व : विजय भालसिंग


प्रशांत घोडके एक आर्दश व्यक्ती महत्व  : विजय भालसिंग

अहमदनगर प्रतिनिधी ( संजय सावंत ) संध्या संपूर्ण देश कोरोनाच्या महामारीने हैराण झाले असून त्यातच आमचे एस.टी .बॅक .शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री . प्रशांतजी घोडके साहेब व संपूर्ण सहकारी ग्राहकांना , सभासदांना अशा कठीण परिस्थितीत उत्तम प्रकारे सेवा देत आहेत . आज आमचे एस .टी बॅकेचे शाखा व्यवस्थापक श्री . प्रशांत घोडके यांचा वाढदिवस ऑन लाईन शुभेच्छा च्या पद्धतीने साजरा करण्यांत आला .श्री . घोडके हे एक समजदार सर्व कर्मचाऱ्यांशी आपुलकीने सर्वाच्या सुख - दुःखात सहभागी होऊन एक आर्दश व्यवती महत्व म्हटले तर वावगे ठरणार नाही .अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिग यांच्या सह सर्व कर्मचारी , अधिकारी यांनी व्यक्त केली . ऑनलाईन सर्व कर्मचाऱ्या सह अधिकारी वर्गाकडून वाढदिवसा निमित्त शुभेच्छाचा वर्षोंव होत आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News