पर्णकुटीवर राजे उमाजी नाईक यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी


पर्णकुटीवर राजे उमाजी नाईक यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

बारामती तालुक्यातील चोपडज अंतर्गत पर्णकुटी याठिकाणी राजे उमाजी नाईक यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.

  राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून गाजावाजा न करता २२९ वी जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष निलेश भंडलकर, चांगदेव भंडलकर, सचिन भंडलकर, धनंजय भंडलकर, ओंकार भंडलकर, बिनु टकले, सागर भंडलकर, प्रमोद भंडलकर इत्यादी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News