दौंड उपजिल्हा रुग्णालय मध्ये 209 लोकांचे स्वाब घेण्यात आले पैकी 36 पॉझिटीव्ह, SRPF चे 29 जवान कोरोना बाधीत


दौंड उपजिल्हा रुग्णालय मध्ये 209 लोकांचे स्वाब घेण्यात आले पैकी 36 पॉझिटीव्ह, SRPF चे 29 जवान कोरोना बाधीत

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी ---  दौंड रुग्णालय  मार्फत आज दिनांक 7/9/2020  रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकुण 209 जणांची rapid antigen तपासणी करण्यात आली त्यांचे report अर्ध्या तासात प्राप्त झाले पैकी एकूण 36 व्यक्तीचे अहवाल positive आले आहेत तर 173 व्यक्ती चे report negative आले आहेत.  Positive मध्ये महिला-- 5 पुरूष --31,प्रभाग -दौंड शहरतील 6,तर ग्रामीण भागातील - 1 तर SRPF चे 29 जवान कोरोना बाधीत आले आहेत,Srpf ग्रुप  5 चे 24 srpf ग्रुप 7 चे 5 जवान आहेत, यामध्ये 25 ते 51 वयोगटातील आहेत माहिती उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ संग्राम डांगे दिली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News