आनंदीबाई जोशी पुरस्कार विजेत्या डॉ सुरेखा पोळ/कांबळे दौंड तालुका आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत


आनंदीबाई जोशी पुरस्कार विजेत्या डॉ सुरेखा पोळ/कांबळे दौंड तालुका आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी ---  दौंड तालुका आरोग्य अधिकारी म्हणून दोन वेळा आनंदीबाई जोशी पुरस्कार प्राप्त डॉ सुरेखा पोळ कांबळे यांनी पदभार स्वीकारला आहे,यापूर्वी अधिकारी म्हणून प्रा.आ.केंद्र आष्टे जि.नंदुरबार  येथे सन 2003 मध्ये सेवेत रूजू.नंतर प्रा.आ.केंद्र कोपर्ली जि नंदुरबार येथे सेवा..दोनदा आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळाला. आदिवासी क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी तळमळीने काम करणाऱ्या,नवनवीन उपक्रम राबविनाऱ्या अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. सन 2014 मध्ये प्रा.आ.केंद्र केडगाव जि.पुणे येथे बदलीने पदस्थापना.तेथे यशस्वीरीत्या काम केल्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून इंदापूर येथे पदस्थापना. यशस्वी कारकीर्द कोरोनाविषयी हिरीरीने कामकाज केल्याने दौंड येथे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी व मा.जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेमार्फत  डॉ सुरेखा पोळ कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News