गोपाळवाडी, गिरीम,जाधववाडी गावात बिबट्याची दहशत,दोन ठिकाणी शेळी ठार,वनाधिकाऱ्यांची घटना स्थळी भेट


गोपाळवाडी, गिरीम,जाधववाडी गावात बिबट्याची दहशत,दोन ठिकाणी शेळी ठार,वनाधिकाऱ्यांची घटना स्थळी भेट

विट्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी --- दोन दिवसापासून दौंड SRP परिसरातील पब्लिक स्कूल जवळ बिबट्या दिसला होता,परंतु तेथून सहा किलोमीटर अंतर असलेल्या गिरीम गावच्या हद्दीत बिबट्या पोहचला आहे,येथील पवन थोरात यांच्या घरासमोरील अंगणात बांधलेली शेळी बिबट्याने ठार केली,त्यामुळे गोपाळवाडी,गिरीम,जाधववाडी या गावात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून लोक भीतीपोटी अंधार पडल्यावर घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत, वनाधिकारी चेतन कांबळे यांनी घटना स्थळी भेट दिली असून बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News