उद्योजक किरण जी दुगाने यांची महात्मा फुले बिझनेस क्लब पुणे अध्यक्षपदी निवड ।।।।।।।।


उद्योजक किरण जी दुगाने यांची महात्मा फुले बिझनेस क्लब  पुणे अध्यक्षपदी निवड  ।।।।।।।।

विठ्ठल होले पुणे प्रतिनिधी

माळी समाजात बिझनेस संस्कृती यावी म्हणून माळी समाज प्रबोधि नीने घेतलेली भूमिका युवकांना आवडली असून युवा वर्ग वाट बघत आहे परंतु करोना संकट मुळे सर्व कार्यक्रम थांबले असून काही करता येणे अवघड झाले म्हणून हळूहळू आनलाईन संपर्क करून समितीचे काम चालू आहे

   राज्याचे अध्यक्षपदी बापूसाहेब मेहेर यांची निवड झाल्याने पुणे जिल्ह्याच्या अध्यक्ष पद मोकळे झाले म्हणून बापूसाहेब मेहेर यांनी शिफारस केल्याप्रमाणे पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षपदी किरण जी दुगाने यांची निवड करत असल्याचे दशरथ कुळधरण यांनी आज जाहीर केले ते उत्तम उद्योजक असून समाज कार्याची आवड आहे तर आपली युवा पिढी शेतीतून उद्योगाकडे यावी म्हणून अनेक युवकांना मार्गदर्शन मदत त्यांनी करून युवा वर्गास ते सहकार्य करत आहे म्हणून पुणे जिल्ह्याच्या अध्यक्ष पदी त्यांची निवड होत आहे त्यांची माहिती लोणी काळभोर येथील शेतकरी कुटूंबातील किरण जी दुगाने असून शिक्षण पदवी झालेली आहे  ते स्वतः प्रथम शेती करत असताना प्लांट व्यवसायात शुभारंभ केलात आज ते हडपसर उरुळी, लोणी काळभोर परिसरात प्लाटिंग बिझनेस मध्ये काम करत असून समाज कार्याची आवड आहेत माळी समाजातील विविध  संघटनाबरोबर काम करत आहे तर परिसरात विविध उपक्रम राबवून समाजासाठी उत्तम उद्योजक टीम उभी केली आहे. बापूसाहेब भुजबळ यांचे निकट वर्तिय असून उद्योग व्यापार क्षेत्रात एकत्रित काम करत आहे श्री दुगाने याना नेहमी वाटते की माळी समाजातील युवकानो नोकरी पेक्षा उद्योजक बना आणि नोकरी देणारे म्हणून युवकांनी उभे राहावे त्यासाठी आम्ही आपल्याबरोबर आहोत युवकानो असपल्याला आवडेल तो बिझनेस निवडा त्याचा अभ्यास करून प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा त्याप्रमाणे उद्योजक होणार या भूमिकेने काम तन मन धन लावून कार्यरत राहा यश आपल्या मागे आल्याशिवाय राहणार नाही म्हणून ते संदेश देतात युवकांनो उद्योजक बनून रोजगार उपलब्ध करून देणारे हात बना अशी त्याचे मत आहे त्यांची निवड झाल्यानंतर दशरथ कुळधरण ,बापूसाहेब मेहेर सतीश खुने पोपटराव बोराटे यांनी त्याचे अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्यात

जाहिरात
Search
विडिओ
Recent News