दौंडच्या ग्रामीण भागात कोरोना ची घोडदौड सुरूच,एका दिवसात 42 रुग्ण आढळले, पाटस कुरकुंभ मध्ये लीडची रस्सीखेच


दौंडच्या ग्रामीण भागात कोरोना ची घोडदौड सुरूच,एका दिवसात 42 रुग्ण आढळले, पाटस कुरकुंभ मध्ये लीडची रस्सीखेच

विट्ठल होले पुणे

यवत प्रतिनिधी -- दौंड तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाची घोडदौड सुरूच असून 31 तारखेला घेतलेल्या 101 लोकांच्या स्वाब मध्ये तब्बल 42 जणांचा अहवाल पोझिटीव आल्याचे डॉ अशोक राजगे यांनी सांगितले आहे,यामध्ये पाटस आणि कुरकुंभ मध्ये रस्सीखेच सुरू आहे आज कोणाचे रुग्ण जास्त आहेत, अशा पद्धतीने चा डाओढ सुरू आहे, 31/8/20 रोजी 101 लोकांचे स्वाब तपासणी साठी घेण्यात आले होते त्यापैकी 42 जण नव्याने कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे,त्यामध्ये पुरुष 25 असून 17 महिला आहेत,गावनिहाय रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे पाटस - 17, कुरकुंभ - 6,केडगाव - 1,बिरोबावाडी - 1, वडगाव दरेकर -5, वरवंड -3, मलठन -1,गिरिम -1, राजेगाव -1, पांढरे वाडी -2, दौंड -4 असे  42 रुग्ण आढळले आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News