दौंड शहरात कोरोना चा दिलासा 183जणांचे स्वाब घेण्यात आले, त्यापैकी फक्त 10 जण पोझीटिव


दौंड शहरात कोरोना चा दिलासा 183जणांचे स्वाब घेण्यात आले, त्यापैकी फक्त 10 जण पोझीटिव

विट्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी -- दौंड शहरासाठी आज दिलासादायक बाब म्हणजे रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 31/8/20 रोजी एकुण 183जणांची rapid antigen तपासणी करण्यात आली त्यांचे report अर्ध्या तासात प्राप्त झाले

पैकी एकूण 10 व्यक्तीचे अहवाल positive आले आहेत तर 173 व्यक्ती चे report negative आले आहेत. 

Positive मध्ये महिला-- 3

पुरूष --7

प्रभाग -

दौंड शहर=6

Srpf-7=1

ग्रामीण=3,हे सर्वजण  13 ते  80 वर्ष वयोगटातील असल्याचे डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News