भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्यावतीने कुंभारीत गुणवंत विद्यार्थाचा सत्कार !!


भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्यावतीने कुंभारीत गुणवंत विद्यार्थाचा सत्कार !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कुंभारी येथील गुरुवर्य तुकाराम बाबा विद्यालयातील दहावीच्या परीक्षेत उत्तम यश संपादन केलल्या विद्यार्थांचा कोपरगाव मतदार संघाच्या प्रथम महीला आमदार व भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव स्नेहलता ताई कोल्हे यांच्या वतीने प्रशस्तीपत्रक,मास्क देउन सत्कार करण्यात आला.

यावेळी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजी कदम, संजीवनी पतसंस्थेचे संचालक विजय कदम,कुंभारी नं१ वि.वि.कार्यकारी सोसायटीचे संचालक सुनिल कदम,भाजपा बुथ प्रमुख प्रमोद चिने,व उतम कदम,सुनिल शिंदे,मारुती संपत कदम,पोपटराव निळकंठ मुख्याध्यापक गिताराम ठाणगे सर तसेच गुणवंत विद्यार्थांचे पालकवृंद उपस्थित होते.

कोरोना संसर्गाच्या सावटाखाली पार पडलेल्या दहावी परीक्षेत कुंभारी येथील गुरूवर्य तुकाराम बाबा विद्यालयातील विद्यार्थानी चांगले यश संपादन केले आहेत यामध्ये ऋुषीकेश संजय व्यवहारे  एकुण गुण४७५ शे.गुण ९५ % तर कु.श्नध्दा सुर्यभान पवार.एकुण गुण४६२शे.गुण९२.४० % व शिवदे अभिषेक राजु एकुण गुण

४३९ शे.गुण८७.८० % असे घवघवीत यश मिळवुन गावाचे नाव उज्जल केले आहे.त्यांच्या या कामगिरीचे दखल घेत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे चेअरमन बिपीनदादा कोल्हे,कोपरगाव मतदार संघाच्या प्रथम महीला आमदार तसेच भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या वतीने कुंभारी भाजपा कार्यकर्त्याचा उपस्थितीत प्रशस्तीपत्रक व मास्क देऊन सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News