जन आधार सामाजिक संघटना युवा महिला अध्यक्ष अहमदनगर (उत्तर) पदी कु किरण जाधव


जन आधार सामाजिक संघटना युवा महिला अध्यक्ष अहमदनगर (उत्तर) पदी कु किरण जाधव

राजेंद्र दूनबळे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी :

साईबाबांच्या पवित्र पुण्यभुमी शिर्डी येथील युवा नेतृत्व पत्रकार कु. किरण जाधव यांची जन आधार सामाजिक संघटने च्या युवा जिल्हाध्यक्षा पदावर संस्थापक अध्यक्ष मा श्री प्रकाशजी पोटे संस्थापक अध्यक्ष यांच्या संमतीने नियुक्ती करण्यात आली. अमितजी गांधी, वजीर सय्यद, महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख कमलेश शेवाळे, वजीर शेख यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी कु.किरण जाधव यांनी सांगितले की, दिलेली जबाबदारी अतिशय काटेकोर पणे पार पाडील.आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News