मानवाधिकार संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी सचिन गुलदगड यांची नियुक्ती


मानवाधिकार संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी सचिन गुलदगड यांची नियुक्ती

अहमदनगर  (प्रतिनिधी संजय सावंत -) अँटी करप्शन अधिकारी  तथा  केंद्रीय जनसंपर्क अधिकारी  मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली श्री विजय कुराडे नवी दिल्ली यांच्या उपस्थितीमध्ये श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष लोकनेते महाराष्ट्रभूषण सचिन भाऊसाहेब गुलदगड यांची नुकतीच उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी मानवाधिकार संरक्षण समितीच्या नवी दिल्ली पदावर नियुक्ती करण्यात आली आहे तसेच  मुंबई येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी मानवाधिकार महिला प्रदेशाध्यक्ष ईंदूताई यादव कल्याण शहर चे अध्यक्ष सूर्यवंशी साहेब मा़ पोलीस निरीक्षक ,महाराष्ट्र प्रदेश चे उपाध्यक्ष प्रवीण गायकवाड साहेब कळवा अध्यक्ष भाग्यश्री मॅडम कोपरगाव  कोपरगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री संत सावता माळी युवक संघाचे नगर, नाशिक जिल्ह्या संघटक संपतराव जगझाप , अमोल आहिरे संगमनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते पपुराज काथे हे  आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 गुलदगड यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्रातील सर्व स्तरातुन अभिनंदन होत असतांना दिसत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News