रामदास शामदास बैरागी यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन.


रामदास शामदास बैरागी  यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन.

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

मुरूम (ता. बारामती) येथील रामदास शामदास बैरागी यांचे वय ९४ वर्ष असताना  वृध्दापकाळाने शुक्रवारी दि. २८ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता च्या दरम्यान राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ सोमेश्वरनगर या संस्थेचे क्लार्क या पदावर कार्यरत असणारे महेश बैरागी यांचे ते वडील होत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News