रॅपिड अँटीजेन द्वारे केलेल्या तपासणीत 10 जण नव्याने कोरोना बाधीत,गर्दीत जाणे टाळा,आणि मास्कचा वापर करा -- डॉ संग्राम डांगे


रॅपिड अँटीजेन द्वारे केलेल्या तपासणीत 10 जण नव्याने कोरोना बाधीत,गर्दीत जाणे टाळा,आणि मास्कचा वापर करा -- डॉ संग्राम डांगे

विट्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी -- उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 28/8/20 रोजी एकुण 59 जणांची rapid antigen तपासणी करण्यात आली त्यांचे report अर्ध्या तासात प्राप्त झाले.

पैकी एकूण 10 व्यक्तीचे अहवाल positive आले आहेत तर 49 व्यक्ती चे report negative आले आहेत. 

Positive मध्ये महिला-- 3

पुरूष --7,प्रभाग -- PTS ननविज=4,SRPF-7=1,SRPF-5=1,पाटस=1,लिंगाळी=1,दौंड शहर 2,हे सर्व व्यक्ती 26 ते  48 वर्ष वयोगटातील आहेत, तर ग्रामीण भागातील 43 लोकांचे स्वाब घेण्यात आले होते त्यापैकी 9व्यक्तींचा अहवाल पोझिटीव आल्याचे डॉ अशोक राजगे यांनी सांगितले आहे,यामध्ये पाटस - 7, आलेगव - 1, बेटवाडी - 1, असे 7 ते 67 वयोगटातील व्यक्ती कोरोना बाधीत  आहेत.  वातावरणात बदल झाला आहे त्यामुळे जनतेने विनाकारण बाहेर जाऊ नये,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा,आणि महत्वाचे विना मास्क कोणीही फिरू नये असे आवाहन डॉ संग्राम डांगे यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News