विठ्ठल होले पुणे
दौंड प्रतिनिधी -- दौंड शहरासह तालुक्यात 16 जण कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 27/8/20 रोजी एकुण 53जणांची rapid antigen तपासणी करण्यात आली त्यांचे report अर्ध्या तासात प्राप्त झाले
पैकी एकूण 7 व्यक्तीचे अहवाल positive आले आहेत तर 46 व्यक्ती चे report negative आले आहेत.
Positive मध्ये महिला-- 2
पुरूष --5, प्रभाग, बोरवकें नगर=1 पानसरे वस्ती=1, दौंड =2,भोईटे नगर =1, Ptc nanvij=1, गांधीचौक=1
23 ते 57वर्ष वयोगटातील व्यक्ती आहेत अशी माहिती डॉ संग्राम डांगे यांनी दिली. तर दुसरीकडे ग्रामीण भागातील 32 लोकांचे स्वाब घेण्यात आले होते त्यापैकी 9 जणांचा अहवाल पोझिटीव आल्याचे डॉ अशोक राजगे यांनी सांगितले आहे,त्यामध्ये कुर कुंभ - 6, खडकी -1, देऊळगाव राजे -2 व्यक्ती कोरोना बाधीत आहेत. यामध्ये पुरुष -5 तर महिला - 4 आहेत हे सर्वजण 6 वर्ष ते 67 वर्षा पर्यंतचे व्यक्ती आहेत.