दौंडकरांसाठी खुशखबर, आता लगेच मिळणार कोरोना रिपोर्ट, आ. राहूल कूल आणि डॉ संग्राम डांगे यांच्या प्रयत्नातून मिळाली सुविधा


दौंडकरांसाठी खुशखबर, आता लगेच मिळणार कोरोना रिपोर्ट, आ. राहूल कूल आणि डॉ संग्राम डांगे यांच्या प्रयत्नातून मिळाली सुविधा

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी -- दौंड शहर आणि परिसरात कोरोना रुग्णांची संख्या कमी जास्त होत आहे परंतू स्वाब देणाऱ्यांची संख्या जास्त असते आणि पुण्याहून रिपोर्ट येण्यास जवळ जवळ तीस तास लागत होते त्यामुळे लोकांच्या मनात काय रिपोर्ट येईल या भीतीने जेवण जात नव्हते,ती धास्ती आता कमी होणार आहे,दौंड उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ संग्राम डांगे यांनी पाठपुरावा करून दौंड तालुक्याचे आमदार राहूल कूल यांच्या सहकार्यातून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, आता अर्ध्या  तासाच्या आत रिपोर्ट हातात मिळतील त्यामुळे दौंडच्या जनते साठी खुशखबर आहे,या रॅपिड अँटी जेनद्वारे उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 26/8/20 रोजी एकुण 116 जणांची rapid antigen तपासणी करण्यात आली त्यांचे report अर्ध्या तासात प्राप्त झाले पैकी एकूण 23व्यक्तीचे अहवाल positive आले आहेत तर 93 व्यक्ती चे report negative आले आहेत. 

Positive मध्ये महिला-- 10

पुरूष --13प्रभाग -कुरकुंभ=6,गणेगाव धुमला=1,गांधी चौक=1,धुमाळ वस्ती=1,जाधववाडी गिरीम=3 शालिमार चौक=1,दे. राजे=2,सांगवी दुमला=1,मीरा सोसा.=1,हॉटेल शांताई मागे=3, आलेगाव=1, कुसेगाव=, दौंड=1.हे सर्वजण  2.5 ते  62 वर्ष वयोगटातील आहेत.अशी माहिती डॉ संग्राम डांगे यांनी दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News