दौंड शहर आणि ग्रामीण मिळून तब्बल 49 पोझिटीव,दौंडकर जनतेने सतर्क राहावे -- डॉ संग्राम डांगे


दौंड शहर आणि ग्रामीण मिळून तब्बल 49 पोझिटीव,दौंडकर जनतेने सतर्क राहावे -- डॉ संग्राम डांगे

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी -- दौंड शहरात तब्बल 36 जणांचे अहवाल कोरोना बाधीत आले असल्याचे डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले आहे,तर ग्रामीण भागातील 13 जण नव्याने कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याचे डॉ अशोक राजगे यांनी सांगितले आहे,यामध्ये 

उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 24/8/20 रोजी एकुण 97 जणांची rt-pcr तपासणी करण्यात आली त्यांचे report आज प्राप्त झाले 

पैकी एकूण 36व्यक्तीचेswab अहवाल positive आले आहेत तर 60 व्यक्ती चे report negative आले आहेत. 

Positive मध्ये 

महिला-- 13,पुरूष --23

प्रभाग -पाटस=1,ऋतु विहार=5,,पद्मावती नगर=1,सरपंच वस्ती=1गिरिम=4,शिवाजीचौक=2,Srpf-5=3,Srpf-7=2, दौंड कॉलेज=1,गोपाळवाडी=2,देऊगाव राजे=3,बोरावके नगर=1,मीरा सोसायटी=1,Ptc नानविज=1,पानसरे हॉस्पिटल=6,Sdh daund=1

 2 ते  78 वर्ष वयोगटातील व्यक्ती आहेत,तर ग्रामीण भागातील पाटस -6, गिरीम -1,कुरकुंभ -4,खडकी - 1,देऊळगाव राजे- 1, 53 लोकांचे स्वाब घेण्यात आले होते त्यापैकी 13 जणांचा अहवाल पोझीटीव आले आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News