दौंड मध्ये धक्कादायक प्रकार,PPE किट फेकले उघड्यावर ज्या भागात रुग्ण जास्त तिथेच घडला प्रकार


दौंड मध्ये धक्कादायक प्रकार,PPE किट फेकले उघड्यावर ज्या भागात रुग्ण जास्त तिथेच घडला प्रकार

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी -- दौंड शहर परिसरातील शालीमार चौक या गजबजलेल्या वस्तीत कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे,त्यामुळे हा परिसर बंद करण्यात आला होता, या ठिकाणी वर्दळ जादा आहे,अशा ठिकाणी वापरण्यात आलेले PPE किट येथील मोकळ्या जागेत बाभळीच्या झाडाखाली उघड्यावरच फेकून देण्यात आले आहेत,त्यामुळे पुन्हा एकदा सामान्य जनतेच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे,मुख्य रस्त्यावरून जाताना ते किट दिसत आहेत,येथील एका जागरूक नागरिकाने हा प्रकार  पुढाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला होता परंतू त्यांनी आम्ही सांगतो उचलायला लवकरच उचलण्यात येईल परंतु तीन दिवस उलटले तरी ते जागेवरच आहे,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News