कास्ट्राईब शिक्षक कल्याण महासंघाची महिला आघाडी कार्यकारणी जाहीर .


कास्ट्राईब शिक्षक कल्याण महासंघाची महिला आघाडी कार्यकारणी जाहीर .

विट्ठल होले पुणे

प्रतिनिधी --- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक कल्याण महासंघाची

दौंड तालुका महिला आघाडीची कार्यकारणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली .

संजया गिरडकर - मुख्यसंघटक

सुजाता गायकवाड - अध्यक्ष

सिमा थोरात - महासचिव

रोहीणी अहिवळे- कार्याध्यक्ष

प्रज्ञा वाघमारे - उपाध्यक्ष

तसेच यावेळी हवेली तालुका महिला कार्यकारणीही जाहीर करण्यात आली . नुतन पदाधिकारी पुढीलप्रमाणे

वर्षा महाजन _अध्यक्ष

पल्लवी गोसावी -महासचिव

जया सलवदे -कार्याध्यक्ष

सुषमा भालेराव - उपाध्यक्ष

रुपाली जगताप -उपाध्यक्ष

सुरेखा बनसोडे -कोषाध्यक्ष

अपर्णा पोळ - मुख्यसंघटक

वैशाली आठवले _ संघटक .

नुतन पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र गौतम कांबळे राज्यमहासचिव कास्ट्राईब शिक्षक कल्याण महासंघ यांच्या हस्ते देण्यात आले . यावेळी दौंड तालुका पदाधिकारी आप्पा जगताप - अध्यक्ष, राजेंद्र गायकवाड - महासचिव, रविंद्र अहिवळे- कार्याध्यक्ष, हौशीराम गायकवाड - कोषाध्यक्ष , शिवाजी गरड - उपाध्यक्ष, दुर्योधन चव्हाण - उपाध्यक्ष, रत्नाकर चोरमले - संघटक तसेच हवेली तालुका पदाधिकारी मिलींद थोरात - अध्यक्ष व कन्हैया गौड - महासचिव उपस्थित होते .

यावेळी मार्गदर्शन करताना संघटनेचे महत्व सांगून नुतन पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवावेत व नवीन सभासदांना संघटनेत सामावून घेऊन संघटनेच्या ध्येयधोरणानुसार कामकाज करावे , असे अवाहन गौतम कांबळे राज्यमहासचिव यांनी उपस्थित पदाधिकारी व सभासदांना केले . नुतन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी अरुण गाडे- केंद्रीय अध्यक्ष, गजानन थुल - राज्य सरचिटणीस, आनंदराव खामकर - अतिरिक्त महासचिव, अतूल जेकटे _ विभागीय सचिव,सिताराम राठोड - राज्य प्रसिद्धी प्रमुख , दिनेश सुर्यवंशी _ सहसचिव शेरखाने सर _ विभागीय अध्यक्ष व गौतम मगरे अतिरिक्त महासचिव यांनी शुभेच्छा दिल्या .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News