दौंड तालुका, शहर परिरातील एकूण 40 पोझिटीव, 151 जणांचे घेण्यात आले होते स्वाब


दौंड तालुका, शहर परिरातील एकूण 40 पोझिटीव, 151 जणांचे  घेण्यात आले होते स्वाब

विट्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी -- दौंड तालुक्यातील 25 तर दौंड शहर परिसरातील 15 व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 21/8/20 रोजी एकुण 50जनाचे swab तपासणी साठी पाठवण्यात आले होते त्यांचे report आज दिनांक 22/8/20 रोजी प्राप्त झाले. त्या

पैकी एकूण 15 व्यक्तीचे स्वाब positive आले आहेत तर 35 व्यक्ती चे report negative आले आहेत. 

Positive मध्ये  -- महिला-- 10

पुरूष --5,दौंड शहर -4,ग्रामीण- 10,SRPF ग्रुप -7 =1

प्रभाग -शालिमार चौक=1,भवानी नगर=1,बालाजी नगर=1

बोरावके नगर=4,जगदाळे,वस्ती=3

साठे नगर=1,सावरकर नगर=3

Srpf 7=1,हे सर्वजण 2 ते  63  वयोगटातील आहेत,अशी माहिती डॉ संग्राम डांगे यांनी दिली आहे.तर ग्रामीण भागातील 101 जणांचे स्वाब घेण्यात आले होते त्यापैकी 25 जणांचे रिपोर्ट पोझिटीव आले आहेत, त्यामध्ये पाटस - 4, नानविज - 1, देऊळगाव राजे - 2,यवत - 5,बोरिपार्धी - 3,उंडवडी - 4, वरवंड - 1,डाळिंब - 1,वाळकी - 3, डुबेवडी - 1  असे 25 जण कोरोना बाधीत असल्याचे डॉ अशोक राजगे यांनी सांगितले आहे,त्यामध्ये 4महिला व 21 पुरुष असून 7 ते 67  वयोगटातील  आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News