बोधेगाव चे सामाजिक कार्यकर्ते बाबाभाई पठाण बनले धर्माचे भाऊ आणि बहिणीच्या मुलींच्या लग्नात झाले मामा हिंदू मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन


बोधेगाव चे सामाजिक कार्यकर्ते बाबाभाई पठाण बनले धर्माचे भाऊ आणि बहिणीच्या मुलींच्या लग्नात झाले मामा हिंदू मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन

शेवगाव  प्रतिनिधी सज्जाद पठाण शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील भुसारे कुटुंबातील दोन सख्या बहिणीचा नुकताच विवाह पार  पडला नेहमीप्रमाणे सर्व विधी पार पडले विवाह सोहळ्याचे आकर्षण होते मुलींचे मामा भुसारे भगिनींना सक्खे मामा नसल्याने त्यांच्या आईने भाऊ मानलेले व नेहमी राखी बांधत असलेले बाबाभाई पठाण बनले त्यांचे तण मन धनाने   मामा खंबीर पणे या कुटुंबाची साथ दिली आणि बघता बघता विवाह पार पडला धर्माच्या नावाखाली एकमेकांच्या जीवावर उठणाऱ्या लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी घटना जगात फक्त मानवता हाच खरा धर्म आहे हे अधोरेखित होते जो पर्यंत समाजात अश्या मोठया मनाची माणसं आहेत तो पर्यंत भरतामध्ये विविध जाती जमाती गुण्या गोविंदाने राहतील 

अविनाश देशमुख शेवगांव

सामाजिक कार्यकर्ता

जाहिरात
Search
विडिओ
Recent News