भारतीय जनता युवा मोर्चा च्या प्रदेश उपाध्यक्ष पदी,सचिन तांबे यांनी निवड!! संघटनेची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडील..


भारतीय जनता युवा मोर्चा च्या प्रदेश उपाध्यक्ष पदी,सचिन तांबे यांनी निवड!! संघटनेची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडील..

शिर्डी,प्रतिनिधी राजेंद्र दूनबळे

सामाजिक सांस्कृतिक, धार्मिक आशा कामात सतत अग्रेसर असनारे शिर्डी येथील साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त सचिन भाऊ तांबे यांची भारतीय जनता युवा मोर्चा च्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे, या वेळी ते म्हणाले की  मी तुमचे खुप खुप आभार . आपल्या पदाचा उपयोग हा सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी , त्यांच्या अडी अडचणी सोडविण्या साठी माझा प्रयत्न असणार 

मीही पूर्ण ताक़दीने कुठलेही आंदोलन अथवा कार्यक्रम without settlement व no compramise यशस्वी केलेले आहे .. आनी हे सर्व केवळ तूमच्यामुळे पक्ष नेतृत्व व जनसामान्यापर्यंत पोहचले त्यामुळेच कुठलीही पार्श्वभुमी नसलेला मी सर्वसामान्य कार्यकर्ता विविध पदावर पूर्ण क्षमतेने काम करु शकलो.. मला आज भारतीय जनता युवा मोर्चाची प्रदेश उपाध्यक्ष अशी नवीन व महत्वपूर्ण जवाबदारी पक्ष नेतृत्वाने दीली आहे. ही जवाबदारी देखील पूर्ण ताकतीने मी आपल्या सहकार्याने यशस्वी पार पाड़ील...असे नवननिर्वाचित भारतीय जनता युवा  मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे यांनी मत वेक्त केले,पंचक्रोशीत त्यांचे अभिनंदन होत आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News