दौंड शहरात आज 62 पैकी 5 जण पोझिटीव,जनतेने अशीच काळजी घ्यावी -- डॉ संग्राम डांगे


दौंड शहरात आज 62 पैकी 5 जण पोझिटीव,जनतेने अशीच काळजी घ्यावी -- डॉ संग्राम डांगे

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी -- दौंड शहरात आज रिपोर्ट समाधानकारक आले आहेत, उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 20/8/20 रोजी एकुण 62जनाचे swab तपासणी साठी पाठवण्यात आले होते त्यांचे report आज दिनांक 21/8/20 रोजी प्राप्त झाले. त्या

पैकी एकूण 5 व्यक्तीचे स्वाब positive आले आहेत तर 57 व्यक्ती चे report negative आले आहेत. Positive मध्ये 

एकही महिला नाही पुरूष --5 आले आहेत,दौंड शहरात एकही रुग्ण आढळले नाही,ग्रामीण- 2,

SRPF ग्रुप -5 -- 2,Ptc नानविज=1,प्रभाग -सरपंच वस्ती=1

 देऊळगाव राजे=1,Srpf 5,Pts नानविज 1हे सर्वजण 15 ते  50 वर्ष वयोगटातील व्यक्ती आहेत. दौंड शहरात एकही रुग्ण सापडले नाहीत त्यामुळे जनतेसाठी समाधानाची बाब आहे,जनतेने अशीच काळजी घेतली तर शहरात आपण कोरोना वर करू असे यावेळी उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ संग्राम डांगे म्हणाले आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News