ताराबाई दिवटे यांची राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या शेवगाव महिला आघाडी तालुका अध्यक्ष पदी निवड


ताराबाई दिवटे यांची राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या  शेवगाव महिला आघाडी तालुका अध्यक्ष पदी निवड

राजेंद्र दूनबळे शिर्डी(प्रतिनिधी)

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या शेवगाव तालुका जिल्हा (अहमदनगर) महिला आघाडी शेवगाव तालुका अध्यक्ष पदी ताराबाई दिवटे यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी जाहीर केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात जोमाने सुरू असून संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष जोमाने वाटचाल करीत असून सर्व समाजघटकांना सोबत घेऊन काम करीत आहे. ताराबाई दिवटे यांचा जनसंपर्क दांडगा असून पक्षवाढीसाठी अतोनात प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यांच्या निवडीने त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत असून शुभेच्छा ही येत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News