माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त श्रीगोंदा येथे वृक्षारोपण


माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त श्रीगोंदा येथे वृक्षारोपण

विट्ठल होले पुणे

श्रीगोंदा --भारत देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.ना.बाळासाहेबजी थोरात साहेब व महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित दादा तांबे व युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव हेमंत तात्या ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या वतीने श्रीगोंदा शहरात वृक्षारोपण करण्यात आले या वेळी उपस्थित महाराष्ट्र युवक प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मा.प्रशांत भैय्या ओगले, श्रीगोंदा नगरपरिषदेचे मा.उपनगराध्यक्ष राजुदादा गोरे श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.गोरख बायकर, श्रीगोंदा शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष योगेश मेहेत्रे, पेडगाव ग्रामपंचायत सदस्य रामदास जंजिरे,प्रवीण ढगे आदेश शेंडगे, प्रशांत सिदनकर,नितीन खेडकर, गंगाराम खोटे, भैय्या उदमले आदी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News