दौंड शहरात आठ तर ग्रामीण भागात 15 जण कोरोना बाधीत,यामध्ये 16 पुरुष तर 7 महिला आहेत


दौंड शहरात आठ तर ग्रामीण भागात 15 जण कोरोना बाधीत,यामध्ये 16 पुरुष तर 7 महिला आहेत

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी --- दौंड शहरात आणि तालुक्यात मिळून 23 जण नव्याने कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे, रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 19/8/20 रोजी एकुण 71जनाचे swab तपासणी साठी पाठवण्यात आले होते त्यांचे report आज दिनांक 20/8/20 रोजी प्राप्त झाले. त्यापैकी एकूण 8व्यक्तीचे स्वाब positive आले आहेत तर 63 व्यक्ती चे report negative आले आहेत. 

Positive मध्ये महिला-- 4,पुरूष --4,दौंड शहर -6

ग्रामीण- प्रभाग -गोपाळवाडी=1,कुंभार गल्ली=1, नेहरू चौक=1,जनता कॉलनी=1,भीमनगर=2,सावरकर नगर=1,पानसरे वस्ती=1

 30 ते 60 वयोगटातील सर्व व्यक्ती आहेत असे डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले,तर ग्रामीण भागातील 74 लोकांचे स्वाब घेण्यात आले होते त्यापैकी 15 जणांचा अहवाल पोझिटीव आला आहे,त्यामध्ये 17 ते 60 वयोगटातील 3 महिला आहेत तर 12 पुरुष आहेत,18/8/20 रोजी हे स्वाब घेण्यात आले होते यामध्ये वाळकी -- 5, लडकतवाडी --1,यवत -1, चौफुला  - 1,खडकी --3, पाट स --2, असे रिपोर्ट आल्याचे डॉ अशोक राजगे यांनी सांगितले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News