पारनेर तालुक्यातील अन्यायग्रस्त आदीवासी कुटुंबाची उत्तरेश्वर कांबळे यांनी घेतली ..भेट .रूग्णालयाचे बिल केले माफ शासकीय सहाय्य मिळणार


पारनेर तालुक्यातील अन्यायग्रस्त आदीवासी कुटुंबाची उत्तरेश्वर कांबळे यांनी घेतली ..भेट .रूग्णालयाचे बिल केले माफ शासकीय सहाय्य मिळणार

शिर्डी (राजेंद्र दूनबळे, प्रतिनिधी-)

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वाघुंडे येथे आदिवासी समाजातील महिलेवर सहा महिन्यापूर्वी अत्याचार झाला होता..

ती केस काढून घे म्हणून सबंधित गावगुंडानी पिडीत महिलेच्या 10 वर्षाच्या मुलीवर पेट्रोल टाकून जाळले होते त्यात ती मुलगी 12 % भाजली होती. ज्यांनी या घटनेला वाचा फोडली सामाजिक कार्यकर्ते अशोक जाधव आणी मी..माझ्या सहका-यांनी.. पिडीत मुलीची सुपा येथे हाॅस्पिटल मध्ये जाऊन विचारपुस केली या प्रकरणी एका नराधम आरोपीला अटक करण्यात आली असुन एक आरोपी अद्यापही फरार आहे त्याला लवकरच अटक करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी सांगितले..

 पिडीत मुलगी 13 तारखेपासून डाॅ. जगताप यांच्या  खाजगी रूग्णालयात उपचार घेत होती काल तिला डिस्चार्ज देण्यात आला मुलीची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने मी. विधानपरीषद उपसभापती निलमताई गो-हें दूरध्वनीद्वारे आणी मी.डाॅक्टरांशी प्रत्यक्ष  केलेल्या चर्चेअंती पिडीतेच्या उपचाराचा खर्च माफ करण्यात आला.. 

दरम्यान अहमदनगर  समाज कल्याण अधिकारी वाबळे  यांच्याशी संपर्क साधून तातडीने अर्थिक मदत करण्याची सुचना देखील करण्यात आली ...!सहकार्य करणारे सर्व सामाजिक कार्यकर्ते व डाॅ. जगताप यांचे .मनःपूर्वक आभार... उत्तरेश्वर कांबळे भीम आर्मी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांनी  मानले आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News