ग्रामीण भागात कोरोनाची मुसंडी,99 पैकी 41 जण कोरोना बाधीत,तर शहरात 33 पैकी फक्त 2 पुरुष पॉझिटीव्ह


ग्रामीण भागात कोरोनाची मुसंडी,99 पैकी 41 जण कोरोना बाधीत,तर शहरात 33 पैकी फक्त 2 पुरुष पॉझिटीव्ह

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी -- ग्रामीण भागात कोरोना पुन्हा फोफावतोय 99व्यक्तींचे स्वाब घेण्यात आले होते त्यापैकी तब्बल 41जण पोझिटिव आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक राजगे यांनी सांगितले आहे,यामध्ये 10ते 60 वयोगटातील 34 पुरुष तर 7 महिला कोरोना बाधीत आहेत,पत्रा कंपनी केडगाव मधील --9, पाटस -2,यवत -3, भांडगाव -2, बोरिपार्धी -1,केडगाव --1, नाथाची वाडी - 1,राहू --3, चौफूला - 1, खडकी - 2, स्वामी चिंचोली -2, कुरकुंभ -6, बोरिबेल -1, वासुंदे -1, राजेगाव -1 असे 41 जण पोझिटिव आले आहेत तर उपजिल्हा  रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 17/8/20 रोजी एकुण 33जनाचे swab तपासणी साठी पाठवण्यात आले होते त्यांचे report आज दिनांक 18/8/20 रोजी प्राप्त झाले. त्यापैकी एकूण 2व्यक्तीचे स्वाब positive आले आहेत तर 31व्यक्ती चे report negative आले आहेत. Positive मध्ये महिला-- 0,पुरूष --2,दौंड शहर -1,ग्रामीण- 1,प्रभाग -शेंडेवस्ती =1,भवानी नगर=1 असे रिपोर्ट आल्याचे डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News