नगरमध्ये अविनाश देडगांवकर यांना कोविड योध्दा पुरस्कार


नगरमध्ये अविनाश देडगांवकर यांना कोविड योध्दा पुरस्कार

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) नगरमध्ये समाजसेवक अविनाश देडगांवकर यांना नवी दिल्लीतील मानव अधिकारी सुरक्षा संघ संस्थेतर्फे उत्कृष्ट समाजसेवेक बदल कोविड योध्दा पुरस्कार देण्यात आला.

डी एस पी चौकात पोलीस कर्मचारी संजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संतोष साबळे. गणेश जोशी आदी मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.  समाजसेवक अविनाश देडगांवकर हे 35 वर्षाया पासून नगरमध्ये प्रत्येक चौकात पोलीसांना वाहतूकी साठी मदत करत असतो. नगरमध्ये कोठे ही वाहतूक कोंडीत झाले की देडगांवकर येथे येऊन वाहतूक मोकळी करता. याबाबत यांची कोणते अधिकारी यांची दखल घेत नाही. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News