आठ दिवसांच्या विश्रांती नंतर कोरोना पुन्हा सक्रिय,160पैकी 27जण पॉझिटीव्ह


आठ दिवसांच्या विश्रांती नंतर कोरोना पुन्हा सक्रिय,160पैकी 27जण पॉझिटीव्ह

विट्ठल होले पुणे

दौंड. प्रतिनिधी -- दौंड शहरासह तालुक्यात कोरोनाने  विश्रांती घेतली होती परंतु 18/8 रोजी मिळालेल्या अहवालानुसार  उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 17/8/20 रोजी एकुण 160जनाचे swab तपासणी साठी पाठवण्यात आले होते त्यांचे report आज दिनांक 18/8/20 रोजी प्राप्त झाले. त्या

पैकी एकूण 27व्यक्तीचे स्वाब positive आले आहेत तर 133व्यक्ती चे report negative आले असल्याची माहिती डॉ संग्राम डांगे यांनी दिली आहे.Positive मध्ये 

महिला-- 7,पुरूष --20,दौंड शहर-15,Srpf group 5=2,Pts nanvij -1,ग्रामीण- 9,प्रभाग =,Srpf 5=2,Pts,nanvij=1,जगदाळे,वस्ती=2,दत्तकला=1,गोपाळवाडी रोड=4,चोरमले वस्ती=3,शालिमार चौक=2

गोपाळवाडी, बंगला साईड, चंद्रभागा नगर, भोईटे नगर,बोरवके नगर, बोरीपर्धी, फराटे गल्ली, वरद विनायक सोसा., साठे नगर, खाजा वस्ती,पिंपळगाव,आणि गार= प्रत्येकी 1 सापडले आहेत अशी माहिती डॉ संग्राम डांगे यांनी दिली आहे.जनतेने घाबरून जाऊ नये,काळजी घ्यावी,गर्दीच्या ठिकाणी संपर्क टाळा असे आवाहन डॉ संग्राम डांगे यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News