श्रीगोंदयात मंगळवारी १६ जण कोरोना संक्रमित.


श्रीगोंदयात मंगळवारी १६ जण कोरोना संक्रमित.

अंकुश तुपे श्रीगोंदा प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्यात मंगळवार दि.१८ रोजी ७८ रॅपिड अँटीजन चाचण्या घेतल्या. त्यात नवीन १६ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले. त्यामुळे एकूण संक्रमित रुग्णांची ५४९ वर पोहोचली आहे. दि.१८ रोजी ११ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या ४७१ आहे. सद्यस्थितीला कोविड केंद्रात ५२ रुग्ण उपचार घेत आहेत.आत्तापर्यंत १६ जणांचा बळी गेला आहे.

     श्रीगोंदा शहरातील झेंडा चौकात १ रुग्ण सापडला. तर तालुक्यातील ग्रामीण भागात पेडगाव-२, कोरेगाव-२, घारगाव-२,उक्कडगाव-२, मांडवगण-१,आनंदवाडी-१, जंगलेवाडी-२ तर पिंप्री कोलंदर येथे एक रुग्ण पॉझिटिव्ह आला. अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News