पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी डाँ राजेश देशमुख यांची नियुक्ती !!


पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी डाँ राजेश देशमुख यांची नियुक्ती !!

 संभाजी गोसावी कोरेगांव प्रतिनिधी.(न्यूज नेटवर्क)

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्याल्यात प्रतिनियुक्ती झाल्यावर पुण्यांचे जिल्हाधिकारी पद बरेच दिवसांपासुन रिक्त होते आता पुण्यांच्या जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी डाँ राजेश देशमुख यांच्याकडे देण्यात आली आहे नवल किशोर राम यांनी कोरोनांच्या काळात चांगल्या कामाची पोच पुणेकरांना देत   थेट त्यांची पंतप्रधान कार्याल्यात नियुक्ती करण्यांत आली त्यानंतर आता पुण्याच्या जिल्हाधिकारी पदाची धुरा कोणाकडे सोपवली जाणार यांची उत्सकता होती  शहरसह जिल्ह्यांत कोरोनांचा पादुर्भाव बघता अनुभवी आधिकाऱ्याला संधी दिली जाईल असे बोललं जात होते त्यानुसारच डाँ राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यांत आली.

 डाँ राजेश देशमुख यांनी यापूर्वी मुंबई मंत्रालय व सातारा जिल्ह्यांत सीईओ तर यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणुन त्यांनी काम पाहिले आहे,देशमुख हे पुण्यांतील चौथे देशमुख जिल्हाधिकारी ठरले आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News