मा. खा. राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत दूध दरवाढीसाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा सहभागी व्हा...स्नेहल फुंदे


मा. खा. राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत दूध दरवाढीसाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा सहभागी व्हा...स्नेहल फुंदे

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

सरकारला वारंवार सूचना देऊनही दुधामध्ये दरवाढ होताना दिसत नाही दुधाचा उत्पादन खर्च 30 रुपये लिटर च्या पुढे  गेला आहे आणि दुधाला भाव  प्रति लिटर 18 ते 20 रुपये मिळत आहे  या सरकारला जाग आणण्यासाठी दि 20 रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळावे तीस हजार टन दूध पावडरचा बफर स्टॉक  करावा व प्रति किलो दूध पावडरला तीस रुपये अनुदान द्यावे दुग्धजन्य पदार्थ वरील सर्व जीएसटी माफ करावा यावा अनेक मागण्यासाठी जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी महिलांनी मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महिला आघाडी जिल्हाअध्यक्ष स्नेहल फुंदे यांनी केले आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News