श्रीरामपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन


श्रीरामपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

शिर्डी प्रतिनिधी, राजेंद्र दूनबळे 

बहुजन समाज पाटीॅ श्रीरामपुर विधानसभा व शहर च्या वतीने 15 ऑगस्ट - भारतीय स्वातंत्र्यदिना निमित्त विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर  याच्या पुतळ्याची विधिवत पूजन करून  पुष्पहार अर्पण करण्यात आले 

 त्या प्रसंगी उपस्थित मान्यवर .राजु खरात प्रकाश आहिरे , किशोर ठोंबरे ,  डि ल भोंगळे सर , महेश मोरे , आरून हिवराळे , अनिल त्रिभवन ,बापु भगत , कडू मगरे , तुकाराम शेळके , संतोष गुलाब देवडे , गौतम राऊत  ऊपस्थित होते .या प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या उपदेशाचे पालन व विचार अंगीकृत करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News