स्वतंत्र्य दिनाच्या निमित्ताने शेवगांव पंचायत समिती च्या आवारात शिवभोजन थाळी चे सभापती श्री. क्षितिज घुले यांच्या हस्ते उदघाटन


स्वतंत्र्य दिनाच्या निमित्ताने शेवगांव पंचायत समिती च्या आवारात शिवभोजन थाळी चे सभापती श्री.  क्षितिज घुले यांच्या हस्ते उदघाटन

 शेवगाव प्रतिनिधी; सज्जाद पठाण:

 शेवगांवशेवगांव पंचायत समिती मध्ये दररोज तालुक्यातून  कामानिमित्त  लोक  येत असतात त्यांच्या *एक वेळच्या जेवणाची अल्प दरात सोय  व्हावी म्हणुन पंचायत समितीचे सभापती क्षितिज घुले यांच्या कल्पनेतून तालुक्यातून येणारे शेतकरी व परिसरातील गरजू नागरिक यांच्या सोयीसाठी* शेवगावच्या पंचायसमितीच्या आवारात अल्पदरात *महिला बचतगटाच्या माध्यमातून फक्त 05 रुपयात भाजी पोळी  वरणभात असे सर्वसामान्य जनतेला परवडेल असे  जेवण देण्याचा प्रयत्न केला जाईल* यावेळी पंचायत समितीतील विविध विभागातील अधिकारी कर्मचारी आणि ककार्यकर्ते उपस्थित होते यां सोयीमुळे  शहरातील आणि पंचायतसमितीत कामानिमित्त येणाऱ्या  गरजूंची एक वेळच्या जेवणाची सोय होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळी  केंद्र चालक अरुण  जाधव संतोष जाधव सागर जाधव आकाश  जाधव यांचेसह परिसरातील नागरिक उपस्थित होते 

अविनाश  देशमुख  शेवगांव

सामाजिक कार्यकर्ता/

जाहिरात
Search
विडिओ
Recent News