उपविभागीय अधिकारी कार्यालय,शिर्डी येथे ध्वजारोहण संपन्न.


उपविभागीय अधिकारी कार्यालय,शिर्डी येथे ध्वजारोहण संपन्न.

प्रतिनिधी राजेंद्र दूनबळे

भारताचा ७४ वा स्वातंत्र्य दिना  निमित्त उपविभागीय अधिकारी कार्यालय,शिर्डी येथे ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला,प्रांताधिकारी श्री गोविंद शिंदे यांनी राष्ट्रध्वज तिरंगाचे ध्वजारोहण केले,पोलीस उपनिरीक्षक बारकू जाणे यांनी प्रथम मानवंदना दिली. त्यानंतर साईनाथ हायस्कुल च्या विध्यार्थिनींनी राष्ट्रगान केले, याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले ,पो.नायक मकासरे,कॉ वाळके,तसेच नायब तहसिलदार साहेब आणि प्रांतकार्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

महत्वाचे याप्रसंगी सर्वानी तोंडाला मास्कचा वापर केला आणि सोसियल डिस्टनसिंगचे पालन करण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News