बारामती तालुक्यातील 41 खाजगी रूग्णालयातील 514 बेड अधिग्रहीत करण्याचे आदेश


बारामती तालुक्यातील 41 खाजगी रूग्णालयातील 514 बेड अधिग्रहीत करण्याचे आदेश

बारामती प्रतिनिधी / सचिन पवार 

             बारामती शहरातील 41 खासगी रुग्णालयांतील 514 बेड अधिग्रहीत करण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी काढला आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांना आता आवश्यकता भासल्यास या रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. त्यापैकी खालील रूग्णालमधील अधिग्रहीत केलेल्या रुग्णालयांतील उपलब्ध बेडची संख्या पुढीलप्रमाणे 

: भंडारे हॉस्पिटल- 10, बोबडे हॉस्पिटल- 9,देवकाते हॉस्पिटल - 22, शांताबाई देशपांडे मेमोरेयील हॉस्पिटल- 25, लाईफलाईन हॉस्पिटल- 15, देशमुख मॅटर्निटी हॉस्पिटल- 9, वात्सल्य हॉस्पिटल- 5, नंदादीप हॉस्पिटल- 8, गावडे हॉस्पिटल- 18, अनुचंद्र हॉस्पिटल- 25, श्री चैतन्य हॉस्पिटल- 15, बारामती हॉस्पिटल-35, सुशीला अँक्सिडेंट हॉस्पिटल- 15, श्री हॉस्पिटल- 12, संचित हॉस्पिटल- 15, धुळाबापू कोकरे मेमोरिअल हॉस्पिटल- 8, लोंढे हॉस्पिटल- 7, श्रेयस हॉस्पिटल- 7, मेहता हॉस्पिटल- 10, श्रीपाल हॉस्पिटल- 22, माऊली हॉस्पिटल- 10, ओंकार हॉस्पिटल- 8, निंबाळकर हॉस्पिटल- 4, हितेश हॉस्पिटल- 5, भाग्यजय हॉस्पिटल- 22, वाघमोडे मॅटर्निटी अँड चिल्ड्रेन हॉस्पिटल- 6, आटोळे हॉस्पिटल- 8, अमृत हॉस्पिटल- 5, शिवनंदन पॉलीक्लिनीक- 25, जगन्नाथ हॉस्पिटल 20, यशोदीप अँक्सिडेंट हॉस्पिटल- 7, गिरीराज हॉस्पिटल- 32, रमामाधव हॉस्पिटल- 7, यश नर्सिंग हॉस्पिटल- 15, जिवराज हॉस्पिटल- 10, वात्सल्य सर्जिकल हॉस्पिटल- 6, अंकुर नर्सिंग हॉस्पिटल- 5, अवधूत हॉस्पिटल- 7, मेडीस्कीन हॉस्पिटल- 6, पवार हॉस्पिटल- 7, आरोग्य हॉस्पिटल- 7. अशी रूग्णालयांतील बेडची संख्या व  नावे आहेत ,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News