शिर्डी / प्रतिनिधी राजेंद्र दूनबळे
अन्याय अत्याचार निर्मूलन समिती या सामाजिक संघटनेच्या जिल्हास्तरीय कार्यकारणीत समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. रविंद्रदादा जाधव नेतृत्वाखाली तसेच सौ.रमादेवी धिवर महिला जिल्हाध्यक्षा व जिल्हाध्यक्ष निखिल भोसले तसेच उपजिल्हाध्यक्ष्या किरण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी येथील वैष्णवी बनकर यांची शिर्डी शहर सचिव पदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली . यावेळी युवक जिल्हा उपाध्यक्षा कु.किरण जाधव,जिल्हा कार्याध्यक्ष जानमोहंमद शेख, जिल्हा संघटक अजहर शेख,जिल्हा उपाध्यक्ष संतोष पारखे,जिल्हा सचिव सचिन देसाई,राहाता तालुकाध्यक्ष शाम गाडेकर,उपाध्यक्ष रचना पाटणी, कार्याध्यक्ष शबिस्ता सय्यद,निता गायकवाड,सुल्तान सय्यद तालुका सचिव,शिर्डी शहर अध्यक्ष राहुल(आकाश) जाधव,जुबेर पठाण शिर्डी शहर सरचिटणीस,संकेत खामकर तालुका सरचिटणीस,पवन शेजवळ तालुका सहचिटणीस,श्री.सयाजी पवार शिर्डी शहर कार्याध्यक्ष,तसेच ऋषिकेश शिरोळे आदी निवडीबद्दल अभिनंदन केले