दौंड शहरात तीन दिवसात एकही रुग्ण नाही,162 पैकी 160 निगेटिव्ह,2 प्रलंबित,आरोग्य विभागाच्या कार्याला सलाम


दौंड शहरात तीन दिवसात एकही रुग्ण नाही,162 पैकी 160 निगेटिव्ह,2 प्रलंबित,आरोग्य विभागाच्या कार्याला सलाम

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी --- दौंडकरासाठी  खुशखबर शनिवार,रविवार,सोमवार या तीन दिवसात तब्बल 162 लोकांचे स्वाब पाठविण्यात आले होते,त्यापैकी 160 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तर फक्त दोन व्यक्तींचे रिपोर्ट प्रलंबित आहेत ते दोन्ही व्यक्ती SRPF चे जवान  असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय आधिक्षक डॉ संग्राम डांगे यांनी दिली आहे, आरोग्य विभागाच्या सर्व डॉक्टर,कर्मचारी यांनी घेतलेल्या परिश्रमाचे हे फळ आहे, उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 10/8/20 रोजी एकुण 162जनाचे swab तपासणी साठी पाठवण्यात आले होते त्यांचे report आज दिनांक11/8/20 रोजी प्राप्त झाले. त्या

पैकी एकूण  160व्यक्ती चे report negative आले आहेत. 2 व्यक्तीचे report अद्याप प्रलंबित आहेत.आम्ही आणि आमचा सर्व कर्मचारी वर्ग 24 तास तुमच्या सेवेत कायम आहोत परंतू जनतेने शासनाचे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे,त्यामुळे दौंड शहर आणि तालुका लवकरच कोरोना मुक्त होईल असे आवाहन डॉ संग्राम डांगे यांनी केले आहे.इइ

जाहिरात
Search
विडिओ
Recent News