दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना बॅकफुटवर 76 पैकी फक्त एक व्यक्ती पॉझिटीव्ह


दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना बॅकफुटवर 76 पैकी फक्त एक व्यक्ती पॉझिटीव्ह

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी --- दौंड शहरासह तालुक्यात कोरोना संसर्गाच्या बाधीत व्यक्तींचा आकडा आता कमी होताना दिसत आहे, कोरोना संसर्ग फैलाव कमी होत आहे, ही दौंडच्या जनतेसाठी आनंदाची बाब आहे, दौंडच्या ग्रामीण भागातील 76 नागरिकांचे घशातील स्त्राव कोरोना तपासणीसाठी नेले असता आज दिनांक-11/08/2020 रोजी खडकी येथील 33 वर्षीय पुरुष पोझिटिव्ह आल्याची माहिती दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक राजगे यांनी दिली आहे.जनतेने अशीच काळजी घ्यावी,मास्क लावूनच बाहेर पडावे,गर्दीची ठिकाणे टाळावीत,असे शासनाने दिलेले सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे असे आवाहन डॉ अशोक राजगे यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News