दौंड ग्रामीण भागात कोरोनाचे दहा नवे रुग्ण,जनतेने कोरोना विषयी शासनाने दिलेले नियम पाळावे -- डॉ अशोक राजगे


दौंड ग्रामीण भागात कोरोनाचे दहा नवे रुग्ण,जनतेने कोरोना विषयी शासनाने दिलेले नियम पाळावे -- डॉ अशोक राजगे

विठ्ठल होले पुणे

यवत प्रतिनिधी--- दौंड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूची पकड मजबूत होत आहे,त्यासाठी जनतेने सतर्क होऊन शासनाने दिलेले नियम पाळून सहकार्य करावे असे आवाहन डॉ अशोक राजगे यांनी ग्रामीण भागातील जनतेला केले आहे, ग्रामीण भागातील रुग्णांच्या संपर्कातील 99 लोकांचे 

स्वाब घेण्यात आले होते त्यापैकी 10 व्यक्ती या कोरोना बाधीत असून 89 जण निगेटिव्ह आले असल्याची माहिती डॉ अशोक राजगे यांनी दिली आहे.त्यामध्ये 

केडगाव येथील दोन 1)70 वर्षीय पुरुष,2) 60 वर्षीय महिला,

भांडगाव येथील दोन  1)40 वर्षीय पुरुष,2)22 वर्षीय पुरुष,

3) पिंपळगांव येथील तीन 1)42 वर्षीय पुरुष, 2)19 वर्षीय पुरुष,3)40 वर्षीय पुरुष,2 देलवडी येथील दोन 1)58 वर्षीय पुरुष,2)50 वर्षीय महिला, पाटस येथील एक महिला पोझिटिव आले आहेत, ग्रामीण भागातील जनतेने गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे,मास्क लावून सामाजिक अंतर राहील अशी काळजी घ्यावी.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News