निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या नगर विभागच्या वतीने वृक्षारोपण


निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या नगर  विभागच्या वतीने वृक्षारोपण

 विजय भालसिंग प्रतिनिधी: 

        संजय भापकर यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ राज्य  कार्यकारिणी ची  निवड होताच वृक्ष लागवडीचे आव्हान करण्यात आले होते या आव्हानाला प्रतिसाद देत पुणे व नगर येथे अनेक कुटुंबाने वृक्ष रोपन केलं आसून अनेक झाडं लावण्यात आली आहे याच अव्हानाला प्रतिसाद देत वाघोली येथील  विधान भवन पुणे येथील कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असणारे  मा.नवनाथ जाधव साहेब सह पत्नी पुजा जाधव व सोसायटीचे  सचिव श्री दत्तात्रय निकम, श्री सुभाष  रक्ताटे, श्री गोविंद तिडके, श्री जितेश सहाणे, श्री रूपेश धाडीवाल, श्री दीपक मालवकर, श्री रामकृष्ण भारी, श्री चिदानंद रुगे, श्री गौरव घरटे, श्री चेतन पाटील , श्री नवनाथ जाधव, श्री लहू चौधरी, श्री नवनाथ सुलके, श्री खकाळ गणेश, श्री सुनील मर्दाने ,किरण टाक  वाघोली येथील डोंगरावर दर रविवारी वृक्ष रोपन करत असून याच्या सह अनेक कुटुंबाने वृक्ष रोपन केलं या सर्वांचे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख पुणे विभागाचे संजय भापकर यांच्या वतीने आभार मानले व भविष्यात प्रतेक कुटुंबाला एक झाड दत्तक दिलं जाणार असून पुढील काळात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब मोरे याच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे आसे मत प्रसिद्धी प्रमुख संजय भापकर यांनी मांडले...

जाहिरात
Search
विडिओ
Recent News