निघोज येथे अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक उपक्रमातून दहावी - बारावी उर्तीण विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ


निघोज येथे अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक उपक्रमातून दहावी - बारावी उर्तीण विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ

वाळकी विजय भालसिंग प्रतिनिधी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय प्रतिष्ठान निघोज आयोजीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची100 वी जयंती उत्सव निघोज गावचे प्रथम नागरिक  कार्यसम्राट सरपंच  माननीय  श्री  ठकारामशेठ लंके  यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्ध पुतळ्यास  पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून  अभिवादन करण्यात आले  तसेच सरपंच यांच्या हस्ते दहावी  बारावी व पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर सरपंच यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी माहिती सांगून समाजास संबोधन केले    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय प्रतिष्ठाण निघोज तर्फे मास्क वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय प्रतिष्ठान चे अध्यक्ष सतीश साळवे प्रकाश साळवे बाळासाहेब साळवे शशिकांत साळवे शिवाजी वैरागर प्रवीण साळवे कचरु साळवे मोहन साळवे ज्ञानदेव साळवे  विशाल साळवे कैलास साळवे  संजय साळवे  भीमराव साळवे पोपट साळवे हिरामण साळवे  एकनाथ साळवे विष्णू अल्हाट मधुकर अवचिते संपत वैरागर गणेश साळवे अशोक साळवे रवि साळवे  अरुण साळवे   गोरक्ष साळवे  शुभम साळवे करण साळवे वैभव साळवे अविनाश साळवे अशोक वैरागर बबन बोरगे सचिन जाधव सचिन साळवे राहुल साळवे सुयश साळवे अनिरुद्ध अवचिते अनिकेत अवचिते प्रथमेश सोनवणे राज सोनवणे  सर्व सदस्यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला  त्यानंतर जी. एस. महानगर बँकेचे अधिकारी श्री लक्ष्मण साळवे साहेब यांनी उपस्थित सरपंच, समाज बांधव, कार्यक्रम आयोजकांचे आभार मानले व लहु वंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.*

जाहिरात
Search
विडिओ
Recent News