निगेटिव्ह येणाऱ्यांची संख्या वाढली,दौंड शहरातली 72पैकी 61 निगेटिव्ह,5 जणांचे रिपोर्ट प्रलंबित


निगेटिव्ह येणाऱ्यांची संख्या वाढली,दौंड शहरातली 72पैकी 61 निगेटिव्ह,5 जणांचे रिपोर्ट प्रलंबित

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी --- दौंड शहरात कोरोना  निगेटिव्ह येणाऱ्यांची संख्या वाढली आहे,ही दौंड करांसाठी अनंदाची बातमी आहे, दौंड रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 4/8/20 रोजी एकुण 72जनाचे swab तपासणी साठी पाठवण्यात आले होते त्यांचे report आज दिनांक 5/8/20 रोजी प्राप्त झाले. त्या

पैकी एकूण 5 व्यक्तीचे स्वाब positive आले आहेत तर 61व्यक्तीचे report negative आले आहेत.6 जणांचे report अजून प्रलंबित आहेत.

Positive मध्ये महिला-- 4,पुरूष --1,दौंड शहर -4

ग्रामीण-1,प्रभाग प्रमाणे

गांधी चौक--3,चंद्रभागा नगर--1,गोपाळवाडी परिसरातील -1, हे सर्व व्यक्ती  14 ते 58 वर्ष वयातील आहेत,दौंडच्या नागरिकांनी असेच काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे म्हणजे आपण कोरोनाची लढाई जिंकू शकतो, डॉक्टरांवर   विश्वास ठेवा आणि दिलेल्या सुचनाचे पालन करा असे आवाहन डॉ संग्राम डांगे यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News