श्रीगोंदा तालुक्यात आज बारा रुग्ण पॉझिटिव्ह.


श्रीगोंदा तालुक्यात आज बारा रुग्ण पॉझिटिव्ह.

श्रीगोंदा प्रतिनिधी दि. ४: श्रीगोंदा तालुक्यात मंगळवार दि. ४ रोजी एकूण ८४ रॅपिड चाचण्या घेतल्या. त्यात १२ जणांचे निदान पॉझिटिव्ह आले.

         श्रीगोंदा शहरात ८ रुग्ण संक्रमित सापडले. गवळीगल्ली-२, चांभारगल्ली-१, गुळवे कॉलेज परिसर-१, हनुमान नगर-३, बसस्थानक परिसरात १ रुग्ण सापडला. तर ग्रामीण भागात लिंपणगाव-३ व घारगाव येथे एक रुग्ण सापडला. मंगळवारी १४ जणांनी कोरोनावर मात केली.आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या २८१ झाली आहे. पैकी १९५ बरे झाले आहेत. सद्यस्थितीला ८६ रुग्ण उपचार घेत आहेत.अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News