अयोध्येत राममंदिर पाया भरणी काळात जातीय तेेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी,मेसेज पाठवणार आणि ग्रुप एडमिन वर गून्हा दाखल होणार ---DYSP ऐश्वर्या शर्मा


अयोध्येत राममंदिर पाया भरणी  काळात जातीय तेेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी,मेसेज पाठवणार आणि ग्रुप एडमिन वर गून्हा दाखल होणार ---DYSP ऐश्वर्या शर्मा

पुणे . विठ्ठल  होले. प्रतिनिधी:

अयोध्या येथे 5 आगस्ट रोजी राममंदिर पाया भरणी होणार असल्यामुळे संपूर्ण देशात पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे,दोन जातीत अथवा समाजात तेढ निर्माण होईल यादृष्टीने कोणतेही मेसेज सोशल मीडियावर पाठवायचे नाहीत, व्हॉटसअप,एस एम एस, ट्विटर,फेसबुक,हॅलो, टेलिग्रा म,इंस्टाग्राम किंवा इतर कोणत्याही डिजिटल अॅप द्वारे कोणतेही प्रक्षोभक,आक्षेपाहार्य संदेश,साहित्य,चित्रफीत(व्हिडओ)पाठवू नये,असे काही एखाद्या व्यक्ती किंवा समूहाकडून झाल्यास अथवा जाणूनबुजून केल्यास चुकीचा मेसेज पाठवणार व्यक्ती व त्या ग्रुपचा अडमिन या दोघांवरही महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 68 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्व दौंड तालुक्यातील जनतेने नोंद घ्यायची आहे,तसेच सर्व व्हॉट्स अँप ग्रुप एडमीन साठी विशेष सूचना याठिकाणी देण्यात आली आहे,एडमीन ने आजच ग्रुप सेटिंग मध्ये जावून मेसेज फक्त एडमिंन पाठवतील,सांगितलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे,तसे न झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलीस विभागीय अधिकारी IPS  ऐश्वर्या शर्मा यांनी सांगितले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News