अहमदनगर महिला पोलिसांची रक्षा बंधनाच्या दिवशी संरक्षणाची हमी


अहमदनगर महिला पोलिसांची रक्षा बंधनाच्या दिवशी संरक्षणाची हमी

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) अहमदनगर शहर पोलीस व गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त उपक्रम  ! आज  सोमवार दि.३/८/२०२० रोजी रक्षा बंधनाच्या दिवशी श्री. अखिलेश कुमार सिंह, अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.सागर पाटील अप्पर पोलिस अधीक्षक अहमदनगर, श्री.संदिप मिटके  DYSP नगर शहर विभाग,अहमदनगर  यांच्या सूचना व मार्गदर्शना प्रमाणे अहमदनगर जिल्हा पोलीस दल व अहमदनगर शहरातील गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठाण स्वयंसेवी संस्थेचे श्री.हरजीतसिंह वधवा यांच्या संयुक्त उपक्रमाने अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील महिला पोलिस कर्मचारी यांना राख्या बांधून त्यांना त्यांच्या व समाजातील सर्व महिलांच्या सुरक्षेची हमी देवून रक्षा बंधनाची अनोखी ओवाळणी देवून समाज्या साठी एक आदर्श व सामाजिक संदेश दिला आहे.

अहमदनगर जिल्हा 

अहमदनगर शहर पोलीस व गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त उपक्रमाचे समाजातुन कौतुक होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News