वाळकी येथील चिमुकलीने आपल्या चिमुकल्या भावाला राखी बाधून चिमुकल्या हातांनी ओवाळनी पण केल्याने नातलगा मध्ये कुतुहलचा विषय ठरला


वाळकी येथील चिमुकलीने आपल्या चिमुकल्या भावाला राखी बाधून चिमुकल्या हातांनी ओवाळनी पण केल्याने नातलगा मध्ये कुतुहलचा विषय ठरला

वाळकी विजय भालसिंग ( प्रतिनिधी ) नगर तालुक्यांतील वाळकी पंचकोषीत फुलाचे , हाराचे व्यापारी व वाळकी ग्रामपंचायत सदस्य श्रीराम नाईक यांचे लाडके चिमुकले या लहान बहीण भावाचा रक्षाबंधनचा कार्यक्रम ठरला नातलग आई वडीलाना कुतुहलाचा विषय चिमुकली मनस्विनी या चिमुकलीने साईश या चिमुकल्या भावाला रक्षाबंधनानिमित्त चिमुकल्या हातानी राखी बाधून ही चिमुकली थांबली नसून आपल्या लाडक्या चिमुकल्या भावाला ओवाळले पण चिमुकल्या हातानी अशा या कोवळ्या वयातच आई बापा कडून चांगले संस्कार पडल्याने हे चिमुकले दोन बहीन भाऊ सर्व नांतलग व गल्लीतील सर्वाचे लाडके म्हणून संभवले जाते .जणू काय या चिमुकलीने समाजाला नवीनच संदेश दिला .वेड्या बहीणीची वेडी माया

जाहिरात
Search
विडिओ
Recent News