कोळगाववाले बाबा यांचा संदल-उरुस साधेपणाने


कोळगाववाले बाबा यांचा संदल-उरुस साधेपणाने

अहमदनगर : (प्रतिनिधी संजय सावंत) कोळगाव येथील हजरत सय्यद अहमदशाह अकबरशाह रहे. उर्फ कोळगाववाले बाबा यांचा संदल व उरुस यंदा कोरोनाचा आजार देशभर पसरल्याने सुरक्षेच्या कारणास्तव फक्त ट्रस्टी व मुजावर असे मोजकेच लोक धार्मिक विधी करून पार पाडणार आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा व बाहेरगावाहून कोणीही भाविक येथे येऊ नयेत. प्रशासनास सहकार्य करून कोरोनाला रोखावे, असे आवाहन ट्रस्टी व मुजावर तसेच ग्रामस्थांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News