हिंगणी बेर्डी येथे जिल्हापरिषद आणि लोकसहभागातून वाचनालयाचे उद्घाटन


हिंगणी बेर्डी येथे जिल्हापरिषद आणि लोकसहभागातून वाचनालयाचे उद्घाटन

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी-- दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डी येथे पुणे जिल्हा परिषद आणि लोकसहभागातुन वाचनालयाच्या वास्तुचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. विक्रीकर उपायुक्त संभाजी यादव, ॲड.पहाणे यांच्या कडून स्पर्धा परीक्षेच्या तयारी करीता  पुस्तक संच देण्यात आले.यावेळी गावतील सर्व पदाधिकारी,ग्रामस्थ ,तरूण सहकारी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News