श्रीमती जिजामाता भाऊसो भागवत विद्यालयाचा निकाल 100% टॉप टेन मध्ये मुलींची बाजी


श्रीमती जिजामाता भाऊसो भागवत विद्यालयाचा निकाल 100% टॉप टेन मध्ये मुलींची बाजी

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी - श्रीमती जिजामाता भाऊसो भागवत माध्यमिक विद्यालय गोपाळवाडी विद्यालयाचा निकाल 100%लागल्याचे मुख्याध्यापक यांनी सांगितले,पहिल्या 15आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 13 मुली आहेत त्यामुळे यंदाच्या वर्षीही 10 वीच्या निकालामध्ये मुलींनीच बाजी मारली आहे.यामध्ये हर्षल शिवाजी होले 91.80 गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला तर 90.20% गुण मिळवून करुणा काळू रंधवे द्वितीय क्रमांक मिळविला आणि स्वप्नाली विलास तळे 90% गुणांसह तिसरी आली आहे,इतर विद्यार्थ्यांमध्ये सुप्रिया दादा बनकर 89.40,मोनिका सुनिल तरटे 89%, आर्यन दत्तात्रय घोगरे 88.80,निकिता विजय लव्हे 87.80,गौरव कांतीलाल तरटे 86.60, गौरी भगवान गदा दे 86.40,अनिता संजय होले 84.20,राजश्री संतोष राऊत 83.60,पूजा संतोष ओहोळ 82.80, उत्कर्षा मिलिंद गिरमे 82.80,विकी अजीनाथ बनकर 82.40,सुप्रिया राजेंद्र गिरमे 81.80 या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या, या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News